
यंदाच्या आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा रविकारी करण्यात आली. रोहीत शर्माचा मुंबई इंडियन्सचा संघ 19 सप्टेंबरला होणाऱ्य़ा सलामी लढतीत महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सला भिडणार आहे. बीसीसीआय आणि आयपीएलकडून यावेळी साखळी फेरीच्या 56 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्ले ऑफ व फायनलच्या तारखा व स्थळांची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबरला आयपीएलच्या तेराव्या मोसमाचा जेतेपदाचा फैसला होईल.
- दर पाच दिवसांनंतर खेळाडू व सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी
- कोरोनाबाधीत खेळाडूंऐवजी बदली खेळाडूंना घेण्याची मुभा
- फायनल पहिल्यांदाच रविवारऐवजी मंगळवारी खेळवणार
- संध्याकाळच्या लढती 8 ऐवजी 7.30 वाजता होणार
- दुपारच्या लढती 3.30 वाजता
- स्पर्धेत 10 डबल हेडर लढती होणार (दिवसाला दोन सामने)
- समालोचक घरामध्ये बसून लाईव्ह कॉमेण्ट्री करणार
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचे वेळापत्रक
तारीख लढत वेळ स्थळ
19 सप्टेंबर मुंबई इंडियन्स – चेन्नई सुपरकिंग्स संध्या. 7.30 अबुधाबी
20 सप्टेंबर दिल्ली कॅपिटल्स – किंग्स इलेव्हन पंजाब संध्या 7.30 दुबई
21 सप्टेंबर सनरायझर्स हैदराबाद – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संध्या 7.30 दुबई
22 सप्टेंबर राजस्थान रॉयल्स – चेन्नई सुपरकिंग्स संध्या 7.30 शारजाह
23 सप्टेंबर कोलकाता नाईट रायडर्स – मुंबई इंडियन्स संध्या 7.30 अबुधाबी
24 सप्टेंबर किंग्स इलेव्हन पंजाब – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संध्या 7.30 दुबई
25 सप्टेंबर चेन्नई सुपरकिंग्स – दिल्ली कॅपिटल्स संध्या 7.30 दुबई
26 सप्टेंबर कोलकाता नाईट रायडर्स – सनरायझर्स हैदराबाद संध्या 7.30 अबुधाबी
27 सप्टेंबर राजस्थान रॉयल्स – किंग्स इलेव्हन पंजाब संध्या 7.30 शारजाह
28 सप्टेंबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – मुंबई इंडियन्स संध्या 7.30 दुबई
29 सप्टेंबर दिल्ली कॅपिटल्स – सनरायझर्स हैदराबाद संध्या 7.30 अबुधाबी
30 सप्टेंबर राजस्थान रॉयल्स – कोलकाता नाईट रायडर्स संध्या 7.30 दुबई
1 ऑक्टोबर किंग्स इलेव्हन पंजाब – मुंबई इंडियन्स संध्या 7.30 अबुधाबी
2 ऑक्टोबर चेन्नई सुपरकिंग्स – सनरायझर्स हैदराबाद संध्या 7.30 दुबई
3 ऑक्टोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – राजस्थान रॉयल्स दुपारी 3.30 अबुधाबी
3 ऑक्टोबर दिल्ली कॅपिटल्स – कोलकाता नाईट रायडर्स संध्या 7.30 शारजाह
4 ऑक्टोबर मुंबई इंडियन्स – सनरायझर्स हैदराबाद दुपारी 3.30 शारजाह
4 ऑक्टोबर किंग्स इलेव्हन पंजाब – चेन्नई सुपरकिंग्स संध्या 7.30 दुबई
5 ऑक्टोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – दिल्ली कॅपिटल्स संध्या 7.30 दुबई
6 ऑक्टोबर मुंबई इंडियन्स – राजस्थान रॉयल्स संध्या 7.30 अबुधाबी
7 ऑक्टोबर कोलकाता नाईट रायडर्स – चेन्नई सुपरकिंग्स संध्या 7.30 अबुधाबी
8 ऑक्टोबर सनरायझर्स हैदराबाद – किंग्स इलेव्हन पंजाब संध्या 7.30 दुबई
9 ऑक्टोबर राजस्थान रॉयल्स – दिल्ली कॅपिटल्स संध्या 7.30 शारजाह
10 ऑक्टोबर किंग्स इलेव्हन पंजाब – कोलकाता नाईट रायडर्स दुपारी 3.30 अबुधाबी
10 ऑक्टोबर चेन्नई सुपरकिंग्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संध्या 7.30 दुबई
11 ऑक्टोबर सनरायझर्स हैदराबाद – राजस्थान रॉयल्स दुपारी 3.30 दुबई
11 ऑक्टोबर मुंबई इंडियन्स – दिल्ली कॅपिटल्स संध्या 7.30 अबुधाबी
12 ऑक्टोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – कोलकाता नाईट रायडर्स संध्या 7.30 शारजाह
13 ऑक्टोबर सनरायझर्स हैदराबाद – चेन्नई सुपरकिंग्स संध्या 7.30 दुबई
14 ऑक्टोबर दिल्ली कॅपिटल्स – राजस्थान रॉयल्स संध्या 7.30 दुबई
15 ऑक्टोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – किंग्स इलेव्हन पंजाब संध्या 7.30 शारजाह
16 ऑक्टोबर मुंबई इंडियन्स – कोलकाता नाईट रायडर्स संध्या 7.30 अबुधाबी
17 ऑक्टोबर राजस्थान रॉयल्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुपारी 3.30 दुबई
17 ऑक्टोबर दिल्ली कॅपिटल्स – चेन्नई सुपरकिंग्स संध्या 7.30 शारजाह
18 ऑक्टोबर सनरायझर्स हैदराबाद – कोलकाता नाईट रायडर्स दुपारी 3.30 अबुधाबी
18 ऑक्टोबर मुंबई इंडियन्स – किंग्स इलेव्हन पंजाब संध्या 7.30 दुबई
19 ऑक्टोबर चेन्नई सुपरकिंग्स – राजस्थान रॉयल्स संध्या 7.30 अबुधाबी
20 ऑक्टोबर किंग्स इलेव्हन पंजाब – दिल्ली कॅपिटल्स संध्या 7.30 दुबई
21 ऑक्टोबर कोलकाता नाईट रायडर्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संध्या 7.30 अबुधाबी
22 ऑक्टोबर राजस्थान रॉयल्स – सनरायझर्स हैदराबाद संध्या 7.30 दुबई
23 ऑक्टोबर चेन्नई सुपरकिंग्स – मुंबई इंडियन्स संध्या 7.30 शारजाह
24 ऑक्टोबर कोलकाता नाईट रायडर्स – दिल्ली कॅपिटल्स दुपारी 3.30 अबुधाबी
24 ऑक्टोबर किंग्स इलेव्हन पंजाब – सनरायझर्स हैदराबाद संध्या 7.30 दुबई
25 ऑक्टोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – चेन्नई सुपरकिंग्ज दुपारी 3.30 दुबई
25 ऑक्टोबर राजस्थान रॉयल्स – मुंबई इंडियन्स संध्या 7.30 अबुधाबी
26 ऑक्टोबर कोलकाता नाईट रायडर्स – किंग्स इलेव्हन पंजाब संध्या 7.30 शारजाह
27 ऑक्टोबर सनरायझर्स हैदराबाद – दिल्ली कॅपिटल्स संध्या 7.30 दुबई
28 ऑक्टोबर मुंबई इंडियन्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संध्या 7.30 अबुधाबी
29 ऑक्टोबर चेन्नई सुपरकिंग्स – कोलकाता नाईट रायडर्स संध्या 7.30 दुबई
30 ऑक्टोबर किंग्स इलेव्हन पंजाब – राजस्थान रॉयल्स संध्या 7.30 अबुधाबी
31 ऑक्टोबर दिल्ली कॅपिटल्स – मुंबई इंडियन्स दुपारी 3.30 दुबई
31 ऑक्टोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – सनरायझर्स हैदराबाद संध्या 7.30 शारजाह
1 नोव्हेंबर चेन्नई सुपरकिंग्स – किंग्स इलेव्हन पंजाब दुपारी 3.30 अबुधाबी
1 नोव्हेंबर कोलकाता नाईट रायडर्स – राजस्थान रॉयल्स संध्या 7.30 दुबई
2 नोव्हेंबर दिल्ली कॅपिटल्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संध्या 7.30 अबुधाबी
3 नोव्हेंबर सनरायझर्स हैदराबाद – मुंबई इंडियन्स संध्या 7.30 शारजाह


























































