साध्वी प्रज्ञा सिंह यांना श्वास घेण्यास त्रास, एम्समध्ये दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञा यांना ब्लड प्रेशरचाही त्रास होत होता.

साध्वी प्रज्ञा सिंह या मध्य प्रदेशमधील भोपाळच्या खासदार आहेत. तिकीट देण्यापूर्वीच्या एक तासापूर्वीच त्यांना भाजपमध्ये जाहीर प्रवेश देण्यात आला होता. 2008 साली मालेगावमध्ये स्फोट झाला होता. त्यात साध्वींना आरोपी म्हणून अटकही करण्यात आली होती.