1 / 7
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही या वर्षी सरोगसीच्या मदतीने आई झाली. 15 फेब्रुवारी 2020 ला या बाळाचा जन्म झाला असून शिल्पाने तिचे नाव समिशा ठेवले आहे.
काल्की कोएचलीन हिला व हिच्या बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग यांना 7 जानेवारीला मुलगा झाला. त्यांनी मुलाचे नाव सैफो ठेवले आहे.
अभिनेता आफताब व त्याची पत्नी निन दोसांज यांना 2 ऑगस्टला मुलगी झाली. त्यांनी एक क्यूट फोटो शेअर करत मुलीच्या जन्माची माहिती दिली होती.
टीम इंडियाचा गोलंदाज हार्दीक पांड्या व त्याची अभिनेत्री पत्नी नताशा यांना 31 जुलैला पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे


























































