
सर जे.जे. रुग्णालयातील ज्येष्ठ शिवसैनिक नरेश आत्माराम वाघेला यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. त्यांची शोकसभा शुक्रवारी 22 जानेवारी सांयकाळी 5 वाजता जे.जे.रुग्णालयातजवळील सिमेंट चाळ येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.




























































