Video – समुद्र खवळला; ‘तौकते’ वादळी वाऱ्यांनी उडवली दाणादाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तौकते चक्रीवादळाने सोमवारी पश्चिम किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना तडाखा दिला. या वादळामुळे समुद्रालाही उधाण आले होते. वादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणचे पत्रे उडून गेले आहेत. तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहे.