
द ग्रेट खली सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण नेटकर्यांनी त्याच्याकडे विचित्र मागण्यात करत त्याच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अखेर खलीने कंटाळून काही फोटोखालील कमेंट्स बंद केल्या आहेत.
It all started with this comment in his insta post#KHALI pic.twitter.com/SlmbVaXWNx
— Khaleel Khazi | ಖಲೀಲ್ ಖಾಝಿ (@KhaziKhaleel) May 31, 2021
Khali’s comment section is the real pandemic, here’s why…. pic.twitter.com/XYpb0wWF7P
— tish (@jitishaha) May 30, 2021
एका नेटकर्याने खली याला ‘सर पादून सोफा फाडून टाका’, अशी अजब मागणी केली. त्यानंतर नेटकर्यांनी खलीच्या फोटोखाली वेगवेगळ्या मागणी करून अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘सर अपने छातीपर आयपीएल करवा दो’, ‘मार्क झुकेरबर्गका जॉब हडप लो’, ‘टोपी उतारके टेंट लगालो’, ‘सांस छोडके इंडियाको ऑक्सिजन सप्लाय करो’, अशा एक ना अनेक कमेंट्स खलीच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर पडू लागल्या आहेत.
Some more brain damaging ss…. pic.twitter.com/5pw5wR7eG8
— tish (@jitishaha) May 30, 2021
सुरुवातीला खलीला मजा वाटली. अखेर त्यालाही याचा कंटाळा आला आणि त्याने कमेंट्स बंद केल्या.
त्यानंतरही शांत बसतील ते नेटकरी कसले. त्यावरही नेटकर्यांनी मीम्स बनवून व्हायरल केले.
The great Khali turned off the comment section.
Fans of #KHALI – #KHALI pic.twitter.com/arEfyNaaym
— Ayushi Shukla (@itsayushishukla) June 1, 2021

























































