
प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी ‘होम केअर’ उत्पादनांसाठी इन-स्टोअर वेन्डिंग मशिन –’स्मार्ट फिल’ मशिन लाँच केली आहे. हा अनोखा उपक्रम ग्राहकांना त्यांच्याा प्लास्टिक बॉटल्सचा पुनर्वापर करण्याची नाविन्य पूर्ण सुविधा देतो. या स्मार्ट रिफिलरीच्या वापराच्या माध्यमातून ग्राहक हिंदुस्ताीन युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल)चे ब्रॅण्ड्स- जसे सर्फ एक्सेिल, कम्फर्ट व विम यांच्या उत्पादनांचे रिफिलिंग करू शकतात.
स्मार्ट फिल मशिनमधून उत्पाादने मिळवण्यातसाठी ग्राहक त्यांच्या जुन्या रिकाम्यार बॉटल्सचा वापर करू शकतात किंवा स्टोअरमधून किफायतशीर दरामध्ये स्मार्ट फिलिंग बॉटल खरेदी करू शकतात. इन्से्न्टिव्हस म्हणून स्वटत:ची बॉटल आणणाऱ्या ग्राहकांना स्टोरअरमध्येा एमआरपीवर किंवा लागू किंमतीवर 30 रूपयांची सूट आणि स्मार्ट फिल बॉटल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 15 रूपयांची सूट ऑफर करण्याीत आली आहे. ग्राहक या लाभांचा आनंद घेऊ शकणारे प्रमुख ब्रॅण्ड्स आहेत: ऑप लोड व फ्रण्टी लोड वॉशिंग मशिन्सलसाठी सर्फ एक्सेलल लिक्विड, कम्फॅर्ट फॅब्रिक कंडिशनर आणि विम डिशवॉश लिक्विडजेल कार्यक्षमता आणि मशिन वापरण्यासचे लाभ या उपक्रमाला पाठबळ देणा-या कंपनीच्या डिजिटल जाहिरातीमध्ये सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आले आहेत.
डिजिटल जाहिरात येथे पाहा:
या उपक्रमाबाबत बोलताना हिंदुस्तान युनिलिव्हरचे कार्यकारी संचालक (होम केअर) आणि युनिलिव्हार साऊथ एशियासाठी उपाध्यक्ष (होम केअर) प्रभा नरसिंहन म्हणाल्या ,”जबाबदार कॉर्पोरेट म्हणून एचयूएलने नेहमीच व्यापक सोल्यूशन शोधण्यााचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये प्लास्टिक वापराबाबत पद्धतशीर पुनर्विचार करण्यााचा देखील समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यााचा आणि चक्रीय अर्थव्यावस्थेप्रती सातत्याने प्रगती करण्यााचा मनसुबा आहे. स्मार्ट फिल वेन्डिंग मशिनचे सादरीकरण प्लास्टिक पॅकेजिंग कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण आहे. आम्ही आशा करतो की, यामुळे जागरूकता निर्माण होईल आणि ग्राहकांना प्लास्टिक कच-याच्या व्यवस्थापनेमध्ये प्रभावीपणे योगदान देण्याची संधी मिळेल.”
एचयूएलचा त्रिसूत्री ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन ‘रियूज, रिफिल व रिवॉर्ड’लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे, ज्यामुळे प्लास्टिककडे बघण्याच्या, त्यांचा वापर करण्याचा व व्यवस्थाापन करण्याच्याा पद्धतीमध्ये बदल होईल. कंपनीचा या प्रमुख प्रकल्पासमधून बोध घेत प्रमुख रिटेलर्स व आधुनिक ट्रेड आऊटलेट्ससोबत सहयोगाने रिफिल व्ययवसाय मॉडेल निर्माण करण्याचा मनसुबा आहे.”
रिलायन्सस येथील ग्रोसरी रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल म्हणाले,”आम्ही एचयूएलसोबतच्या या उपक्रमाबाबत खूपच उत्सुक आहोत. घराघरांमध्ये पुनर्वापर व पुनर्चक्रण सामान्यत: दिसून येते. सर्वात शहरी नेबरहूड्सचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे लघु-उद्योजक दुकान, जेथे पुनर्चक्रणासाठी घरगुती साहित्याची खरेदी होते. या सामाजिक सवयींना आधुनिकतेची जोड मिळाली पाहिजे. एचयूएल रिफिलरी अशाच प्रकारचा स्मार्ट प्रयत्न आहे. स्मार्ट सुपरस्टोअरमधील आमच्या ग्राहकांना ही सुविधा आवडली आहे. आम्ही एचयूएल टीमसोबत रिफिलरी संकल्पनेला अधिकाधिक शहरी केंद्रांमध्ये घेऊन जाण्यास उत्सुसक आहोत.”


























































