अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या गेला काही काळ तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. 40व्या वर्षी फिट आणि फाईन दिसणाऱ्या श्वेताचे लुक्स पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.