पुण्यात भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील नांदेड फाट्याजवळ असलेल्या भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे.

या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अग्निशम दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.