
चीनमध्ये एक महिला तिच्या पतीसोबत बालकनीतून सेक्स करत असताना खाली पडली. सुदैवाने खाली एक कार उभी होती त्यामुळे ती त्या गाडीच्या छतावर पडली. त्यामुळे तिला गंभीर इजा झाली नाही. मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ चीनमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सदर महिला व तिचा पती बालकनीत येऊन सेक्स करत होते. शेजारच्यांनी त्यांना तसे करण्यास मनाई देखील केली. मात्र ते दोघेही ऐकले नाहीत. अखेर ते शेजारी घरात निघून गेले. त्यानंतर जेव्हा मोठा आवाज झाला. त्यावेळी सर्व जण बाहेर आले व पाहिले तर बालकनीच्या कठड्यावर सेक्स करत असताना ती महिला खाली पडली. सदर महिला खाली एका गाडीवर पडली होती. सुदैवाने पाठीवर पडल्याने तिच्या पाठीला दणका बसला. मात्र गंभीर इजा झाली नाही.
पार्किंगमध्ये प्रियकरासोबत सेक्स करताना बायकोला पकडले
पार्किंगमध्ये एक विवाहित महिला आपल्या प्रियकरासोबत सेक्स करत होती. महिलेच्या पतीने जेव्हा दोघांना रंगेहात पकडले तेव्हा त्याने धक्कादायक पाऊल उचलले. त्याने पत्नीला जबर मारहाण केली. तेव्हा महिलेच्या प्रियकराने तिथून पळ काढला. त्याने पत्नीला जबर मारहाण केली. तेव्हा महिलेच्या प्रियकराने तिथून पळ काढला. त्यात तिच्या चेहर्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या नाका तोंडातून रक्त येत होते आणि ती मदतीसाठी याचना करत होती. तेव्हा पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. महिला नशेत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. अमेरिकेत ही घटना घडली.


























































