‘एच फॉर हॅण्डवॉश’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाइफबॉय आणि शिक्षण मंत्रालयाने लहान मुलांसाठीचे पहिले मुळाक्षरांचे पुस्तक ‘एच फॉर हॅण्डवॉश’ लाँच केले आहे. प्रसिद्ध लेखक रस्किन बाँड यांनी लिहिलेल्या या पुस्तकात हाताच्या स्वच्छतेच्या संकल्पना इंग्रजी मुळाक्षरांसह अगदी सहजपणे मांडल्या आहेत. शिक्षण मंत्रालयानेही या पुस्तकाचे देशभरातील शाळांत वाटप करण्यासाठी एनजीओबरोबर भागिदारी केली आहे. पुस्तक प्रकाशनाप्रसंगी रस्किन बाँड, एचयूएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता, लाइफबॉयच्या हँडवॉशिंग अम्बेसिडर काजोल उपस्थित होते.