यूएस पोलो एएसएसएन इंडियातर्फे स्टाईल आयकॉन अर्जुन रामपाल याला प्ले टुगेदर या नवीन मोहिमेकरिता हिंदुस्थानचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून घोषित केले आहे. ही नवीन मोहीम ट्विनिंगवर आधारित असून एक मजेदार आणि फॅशन फॉरवर्ड संकल्पना आहे.