
पार्ले टिळक विद्यालय समूहाच्या अंधेरी येथील परांजपे विद्यालय या शाळेतील मे 1978 रोजी दहावीतील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन 18 डिसेंबर रोजी याच वर्गातील विवेक गांगल यांच्या अधिपत्याखाली आयोजित केले आहे. परांजपे विद्यालय कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात अग्रेसर म्हणून नावाजले जाते. स्नेह संमेलनाकरिता माजी विद्यार्थ्यांनी दीपक रासम (9821 625020), विवेक गांगल (9834 749349)आणि अंजली आठले-पंडित (9869 436642 ) यांच्याशी संपर्क साधावा.





























































