INDvsWI T20 Live – टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी

Venkatesh Iyer hits the winning runs for #TeamIndia as we win by 6 wickets.@Paytm #INDvWI pic.twitter.com/aaE7FUOR9J

— BCCI (@BCCI) February 16, 2022

  • टीम इंडियाला चौथा धक्का, रिषभ पंत बाद
  • सुर्यकुमार यादव मैदानावर
  • दोन षटकात टीम इंडियाला दोन धक्के, इशान नंतर विराटही बाद
  • रोहीतचे अर्धशतक हुकले, ओडीयन स्मिथ बाद
  • रोहीतची धडाकेबाज फलंदाजी, पाच षटकात टीम इंडियाच्या 57 धावा
  • वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर ठेवले 158 धावांचे लक्ष्य
  • शेवटच्या पाच षटकात वेस्ट इंडिजची दमदार कामगिरी. ठोकल्या 61 धावा
  • 19 षटकात वेस्ट इंडिजच्या 147 धावा
  • वेस्ट इंडिजला सहावा धक्का, निकोलस पुरण बाद
  • 15 षटकात वेस्ट इंडिजच्या पाच बाद 97 धावा
  • वेस्ट इंडिजला एकाच षटकात दोन धक्के, रवी बिश्नोईने घेतल्या दोन विकेट

  • वेस्ट इंडिजला दुसरा धक्का, चहलच्या चेंडूवर मायर्स बाद
  • पाच षटकात वेस्ट इंडिजच्या 35 धावा
  • वेस्ट इंडिजला पहिला धक्का, भुवनेश्वरने घेतली किंगची विकेट
  • ब्रँडन किंग व केयल मायर्स मैदानावर
  • नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
  • कोलकाताच्या ईडन  गार्डन मैदानावर टीम इंडिया व वेस्ट इंडिजमध्ये पहिला टी-20 सामना होत आहे