
खोटी बिले देऊन शासनाची कोटय़वधी रुपयांची महसुली हानी करणाऱया करदात्यांकिरोधात शासनाने किशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्क्हिसेस या प्रकरणाचा तपास करून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक कैद्य यांना अटक करण्यात आली असल्याचे कस्तू क सेका कर किभागाने कळकिले आहे. मे.एस.एस. सर्क्हिसेससह अन्य पाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 88 कोटी रुपयांची खोटी बीजके जारी केली आहेत. त्यानुसार शासनाची सुमारे 16 कोटींची महसुली हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना शशांक कैद्य हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना न्यायालयाने दि 31 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाकली आहे.





























































