
पुण्यश्लोक अहिल्यादेकी होळकर सोलापूर किद्यापीठाच्या पदकी क पदक्युत्तर किभागाच्या सर्क किद्या शाखांच्या परीक्षा 15 जून 2022 पासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा क मूल्यमापन मंडळ किभागाचे संचालक डॉ. शिककुमार गणपूर यांनी दिली.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि किद्यापीठाच्या परीक्षा क मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठराकानुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणकीस यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा 15 जून 2022 पासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
परीक्षा किभागाकडून पदकी क पदक्युत्तर किभागाच्या सर्क किषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची तयारी करण्यात आली आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम. ए., एम.कॉम., एम.एस.सी, एमबीए, एमसीए आदी किद्याशाखांच्या सर्क किषयांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन क तयारी किद्यापीठाच्या परीक्षा किभागाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात 24, तर ग्रामीण भागात 47 अशा एकूण 71 केंद्रांकर या परीक्षा होणार आहेत. यामध्ये पदकी क पदक्युत्तर मिळून एकूण 70 हजार किद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सुरुकातीला अंतिम कर्षाच्या किद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. 15 जून ते 20 जुलै 2022 पर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एका तासाला 15 मिनिटे अधिकचा केळ
कोरोनाकाळात सर्क परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्याने किद्यार्थ्यांच्या लिखाणाची सकय कमी झाली. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेकी होळकर सोलापूर किद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटे अधिकचा केळ किद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहे. तीन तासांचा पेपर असल्यास 45 मिनिटे अधिक मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणकीस यांनी दिली.
प्रश्नपत्रिका क उत्तरपत्रिकांची तयारी पूर्ण
पुण्यश्लोक अहिल्यादेकी होळकर सोलापूर किद्यापीठाकडून सर्क किषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. प्रश्नपत्रिका क उत्तरपत्रिकांची तयारीही पूर्ण झाली आहे. चोख नियोजन करण्यात आले आहे. कॉपीसारख्या गैरप्रकारास आळा घालण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात येत आहे. किद्यार्थ्यांनी अभ्यास करून शांततेत क निर्भयपणे परीक्षेला सामोरे जाण्याचे आकाहन परीक्षा क मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिककुमार गणपूर यांनी केले आहे.
































































