श्रीलंका सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत इंधनाच्या समस्येमुळे सरकारने उद्या सोमवारपासून कार्यालये आणि शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. आता सरकारी कर्मचारी कार्यालयात येणार नाहीत.