Photo – वारकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदीच्या वारकऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. आळंदी येथे वारकऱ्यांसाठी रुग्णालय आणि वारकरी भवन उभारण्याबाबत शिवसेना पाठपुरावा करेल असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.