
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 2 मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
चारकोप विधानसभा – विधानसभाप्रमुख – संतोष राणे (शाखा क्र. 19, 20, 21, 22, 30, 31), विधानसभा संघटक – राजू खान (शाखा क्र. 19, 31), मनोज मोहिते (शाखा क्र. 22, 30), राजन निकम (शाखा क्र. 21, 20), उपविभागप्रमुख – अनंत नागम (शाखा क्र. 19, 20), शाम मोरे (शाखा क्र. 21, 22), रमाकांत ठाकूर (शाखा क्र. 30, 31), विधानसभा समन्वयक – अभिषेक दळवी (शाखा क्र. 19, 20), प्रदीप वस्त (शाखा क्र. 21, 22), उदय रुघाणी (शाखा क्र. 30, 31), उपविभाग समन्वयक – मनोज राणे (शाखा क्र. 19, 20), सत्यवान वाणी (शाखा क्र. 21, 22), भास्कर मोरे (शाखा क्र. 30, 31), शाखाप्रमुख – निखिल गुडेकर (शाखा क्र. 19), विजय मालुसरे (शाखा क्र. 20), रमाकांत कदम (शाखा क्र. 21), प्रसाद पाटील (शाखा क्र. 22), सुनील राणे (शाखा क्र. 30), राजेंद्र शिंदे (शाखा क्र. 31), शाखा समन्वयक – शशांक चौकीदार (शाखा क्र. 19), संजय भाट (शाखा क्र. 19), रवी मर्ये (शाखा क्र. 21), राजकुमार पवार (शाखा क्र. 22), चंद्रेश पटेल (शाखा क्र. 30), विजय शिंदे (शाखा क्र. 31), विधानसभा निरीक्षक – अभिषेक शिर्के (शाखा क्र. 19, 20, 21, 22, 30, 31),
महिला आघाडी चारकोप विधानसभा –
उपविभाग संघटक – आकांक्षा नागम (शाखा क्र. 19, 20), सुवर्णा प्रसादे (शाखा क्र. 21, 22), सायली सुगदरे (शाखा क्र. 30, 31), उपविभाग समन्वयक – राधा दळवी (शाखा क्र. 19, 20), जयश्री मेस्त्र्ााr (शाखा क्र. 21, 22), प्रतिभा वाडेकर (शाखा क्र. 30, 31), शाखा संघटक – शिल्पा गुरव (शाखा क्र. 19), प्रियांका देसाई (शाखा क्र. 20), सुषमा कदम (शाखा क्र. 21), रेखा कदम (शाखा क्र. 22), संजना गिध (शाखा क्र. 30), कला पानगळे (शाखा क्र. 31), शाखा समन्वयक – वैशाली पावसकर (शाखा क्र. 19), सविता देसाई (शाखा क्र. 20), प्राजक्ता कातुर्डे (शाखा क्र. 21), छाया डोवले (शाखा क्र. 22), सरिता सावंत (शाखा क्र. 30), गीताजंली लांजेकर (शाखा क्र. 31)
मालाड पश्चिम विधानसभा –
विधानसभाप्रमुख रत्नाकर वाळवे (शाखा क्र. 32, 33, 34, 35, 46, 47, 48, 49), विधानसभा संघटक – अनिल भोपी (शाखा क्र. 32, 33, 48, 49), गिरीश लोटलीकर (शाखा क्र. 34, 35, 46, 47), उपविभागप्रमुख – संदीप कोळी (शाखा क्र. 32, 33), गणेश गुरव (शाखा क्र. 46, 47), जॉन डेव्हिड (शाखा क्र. 34, 35), अँथोनी पॉल (शाखा क्र. 48, 49), विधानसभा समन्वयक – अजित भंडारी (शाखा क्र. 32, 33), चंदन शिंगरे (शाखा क्र. 46, 47), प्रकाश माधाळकर (शाखा क्र. 34, 35), शाबिर शेख (शाखा क्र. 48, 49), उपविभाग समन्वयक – विकास दसपुते (शाखा क्र. 32, 33), दीपक सावंत (शाखा क्र. 46, 47), शैलेश शेट्टी (शाखा क्र. 34, 35), अब्दुलनबी शेख (शाखा क्र. 48, 49), शाखाप्रमुख – रवींद्र भगत (शाखा क्र. 32), अमरुद्दीन तालुकदार (शाखा क्र. 33), संदीप साटम (शाखा क्र. 34), दीपक मोरे (शाखा क्र. 35), कैलास कणसे (शाखा क्र. 46), संजय सोनावणे (शाखा क्र. 47), संतोष शेट्टी (शाखा क्र. 48), संदेश घरत (शाखा क्र. 49), शाखा समन्वयक – संजित कांबळी (शाखा क्र. 32), अशोक साबळे (शाखा क्र. 32), इम्रान खान (शाखा क्र. 33), अमोल येलवे (शाखा क्र. 34), शशिधन कोटियन (शाखा क्र. 35), हसमुख रावल (शाखा क्र. 46), दिलीप बामणे (शाखा क्र. 47), संतोष गोडसे (शाखा क्र. 48), उपेश कोळी (शाखा क्र. 49), जाहिदउल्लाह खान (शाखा क्र. 49), विधानसभा निरीक्षक – रवी राणे (शाखा क्र. 35, 46, 47), संजय सुतार (शाखा क्र. 32, 33, 34, 48, 49),
महिला आघाडी मालाड पश्चिम विधानसभा –
विधानसभा संघटक – मीना कारंडे (शाखा क्र. 34, 35, 46, 47), गीता भंडारी (शाखा क्र. 32, 33, 48, 49), उपविभाग संघटक – तनुता म्हात्रे (शाखा क्र. 46, 47), संजना कदम (शाखा क्र. 34, 35), सुरेखा मोकलकर (शाखा क्र. 33, 48), जयश्री म्हात्रे (शाखा क्र. 32, 49), उपविभाग समन्वयक – सरस्वती लोणकर (शाखा क्र. 32, 33), श्रद्धा गोकाणी (शाखा क्र. 46, 47), श्रद्धा मुळीक (शाखा क्र. 48, 49), उपविधानसभा समन्वयक – रजनी वाळवे (शाखा क्र. 32, 33), प्रमिला पंडित (शाखा क्र. 34, 35), आरती हंचाटे (शाखा क्र. 46, 47), सविता घायवत (शाखा क्र. 48, 49), शाखा संघटक – गीता दयानिया शाखा क्र. 32, सारिका पार्टे (शाखा क्र. 33), भारती तांबे (शाखा क्र. 34), हेमलता काते (शाखा क्र. 35), हेमा म्हात्रे (शाखा क्र. 46), मंगला सोनावणे (शाखा क्र. 47), स्नेहा कांबळे (शाखा क्र. 48), अश्विनी सातारे (शाखा क्र. 49), शाखा समन्वयक – आकांक्षा सावंत (शाखा क्र. 32), नौशिन शेख (शाखा क्र. 33), दीपा परमार (शाखा क्र. 35), अलका परब (शाखा क्र. 46), समिता पुजारी (शाखा क्र. 47), मेघा भागवत (शाखा क्र. 48), मीनाली सोडये (शाखा क्र. 49).





























































