
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने धुळे जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
उपजिल्हाप्रमुख – कैलास पाटील (धुळे तालुका), जिल्हा समन्वयक – चंद्रकांत म्हस्के (धुळे तालुका), सह समन्वयक – मनीष जोशी (धुळे तालुका), विधानसभा क्षेत्रप्रमुख – विश्वनाथ सोनवणे (धुळे तालुका), तालुकाप्रमुख – पृथ्वीराज पाटील (धुळे तालुका पूर्व), तालुका समन्वयक – विलास चौधरी (धुळे तालुका पूर्व), सह समन्वयक – अमोल ठाकरे (धुळे तालुका पूर्व), तालुका संघटक – देवराम माळी (धुळे तालुका पूर्व), सहसंघटक – कल्पेश राजपूत (धुळे तालुका पूर्व), तालुकाप्रमुख – जनार्दन मासुळे (धुळे तालुका पश्चिम), तालुका समन्वयक – नाना वाघ (धुळे तालुका पश्चिम), सह समन्वयक – कैलास वाणी (धुळे तालुका पश्चिम), तालुका संघटक – तुषार भामरे (धुळे तालुका पश्चिम), सहसंघटक – राजेंद्र पाटील (धुळे तालुका पश्चिम), तालुकाप्रमुख शेतकरी सेना – आधार हाके (धुळे तालुका पश्चिम), उपजिल्हा संघटक – नितीन पाटील (धुळे तालुका पूर्व), अरुण धुमाळ (धुळे तालुका पश्चिम), तालुका समन्वयक – अनिल साळुंखे (साक्री तालुका).



























































