मिझोराम, छत्तीसगडमध्ये आज मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिझोराम आणि छत्तीसगडमधील प्रचार थंडावला असून उद्या, मंगळवारी मतदान पार पडणार आहे. मिझोराममध्ये 40 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या दोन्ही ठिकाणचा प्रचार थंडावला असून मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे.