शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी युवासेना सहसचिवपदी प्रदुमन माने यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.



























































