नौदलाकडून मल्टीइन्फ्ल्युएन्स ग्राउंड माइनची यशस्वी चाचणी

नौदल आणि डीआरडीओ यांनी स्वदेशी बनावटीच्या मल्टी-इन्फ्लुएन्स ग्राऊंड माइनची यशस्वली चाचणी घेतली. समुद्राखालून शत्रूच्या जहाजांना अचूक वेध घेण्यासाठी हे ग्राऊंड माइन सक्षम आहे. हिंदुस्थानात पहिल्यांदाच पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची निर्मिती करण्यात आली आहे.