
जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांनी दहशतवाद्यांना अटक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे.
जम्मू कश्मीरच्या शोपियन भागात शोपियन पोलीस आणि हिंदुस्थानी लष्कराने एका ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडे दोन पिस्तूल, चार ग्रेनेड, 14 राऊंड आणि इतर साहित्य जप्त कले आहे. या आरोपींविरोधात पोलसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
Jammu and Kashmir | Two terrorist associates arrested in a joint operation by Indian Army’s 34RR SOG Shopian, CRPF 178 Bn in DK Pora area of Shopian. Two pistols, four grenades, 43 live rounds, and other incriminating materials were also recovered. FIR has been registered;… pic.twitter.com/ERao96V4z4
— ANI (@ANI) May 19, 2025