Photo : Indian Queen Of Cannes… पाहा ऐश्वर्याचा जरबदस्त लूक

गेली अनेक वर्ष कान्स चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेट गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने यंदाही कान्सला पोहोचली आहे. सफेद रंगाची सुंदर साडी, भांगेत कुंकू, राजेशाही दागिने घालून आलेल्या ऐश्वर्याच्या या लूकने उपस्थितांची मनं जिंकली.