
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुर्ला विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
विभाग युवती अधिकारी – मेघना कोचळे, उपविभाग युवती अधिकारी – सुनीता आव्हाड – (शाखा 149, 151, 169). उपविभाग युवती अधिकारी – प्रिया गायकवाड (शाखा 168, 170, 171). विधानसभा चिटणीस – तेजश्री शेट्टी. शाखा युवती अधिकारी – प्रियांका पवार (शाखा क्र. 151), शाखा युवती अधिकारी – सायली माने (शाखा क्र. 168), शाखा युवती अधिकारी – निशा साबळे (शाखा क्र. 169), शाखा युवती अधिकारी – साक्षी खरात (शाखा क्र. 170). उपशाखा युवती अधिकारी – करिष्मा जेधे (शाखा क्र. 170).
उपशाखा युवती अधिकारी – श्रुती महाडिक (शाखा क्र. 170), उपशाखा युवती अधिकारी – नेहा कोमुळेकर (शाखा क्र. 170), उपशाखा युवती अधिकारी – हर्षा भंडारी (शाखा क्र. 170), उपशाखा युवती अधिकारी – नजमिन शाह (शाखा क्र. 170). शाखा युवती अधिकारी – सोनाली चव्हाण (शाखा क्र. 171). उपशाखा युवती अधिकारी – तनया महाडिक ( शाखा क्र. 171), उपशाखा युवती अधिकारी – दर्शना म्हात्रे (शाखा क्र. 171), उपशाखा युवती अधिकारी – सिमरन कांबळे (शाखा क्र. 171). युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.