नारायणराव देशमुख यांचे निधन

येवला तालुक्यातील अंदरसूल येथील नारायणराव हिम्मतराव देशमुख (75) यांचे बुधवारी, 18 जून रोजी पहाटे 3 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नाशिक येथील दै. ‘सामना’चे ब्युरो चिफ बाबासाहेब गायकवाड यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.