Photo – विठ्ठल भक्तीत रमली रिंकु राजगुरू, झिम्मा फुगडी खेळत लुटला वारीचा आनंद

आषाढवारी म्हटल्यावर पांडुरंगाच्या भक्तीचे वेध लागतात. याच वेधामुळे पावलांना पांडुरंग भेटीची आस लागते. पांडुरंगाच्या भेट हेच आषाढवारीचं खरं गमक आहे. अभिनेत्री रिंकु राजगुरु हिनेही आषाढवारीत सहभागी होईन, पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाली. झिम्मा फुगडी आणि डोईवर तुळशी वृंदावन घेत रिंकुनेही आषाढवारीचा अनुभव घेतला. त्यातीलच काही क्षणचित्रे