Video – हा पुरोगामी विचारांवर हल्ला – विजय वडेट्टीवार

प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापुरकर यांनी महाराजांचा अपमान केला तेव्हा हे लोक का नाही आक्रमक झाले असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. तसेच प्रवीण गायकवाड यांच्यावरचा हल्ला पूर्विनियोजित होता असेही वडेट्टीवार म्हणाले.