वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण अकरा जणांविरुद्ध पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण 1 हजार 670 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.