न्यूयॉर्क येथे गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. रस्ते, मेट्रोमध्ये पाच ते सहा फुटांपर्यंत पाणी भरले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मॅनहॅटनमध्ये मेट्रो सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या.