कार कालव्यात कोसळून 11 जण दगावले

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे बोलेरो कार शरयू कालव्यात कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. सर्वजण पृथ्वीनाथ मंदिरात पाणी अर्पण करण्यासाठी चालले होते. गाडीच्या काचा पह्डून सर्वांना बाहेर काढले. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी 5 लाखांची आर्थिक मदत केली आहे.