महायुती सरकारच्या कलंकित व भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी, जनतेच्या न्याय – हक्कांसाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.