Video – मला, उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा कॉल आलेला; राज्यपालांचा कारनामा उघड करत Sharad Pawar यांचा गौप्यस्फोट

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी कॉल केला होता, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आणि महाराष्ट्राचे राज्यपाल झारखंडमध्ये असताना त्यांनी काय कारनामा केला होता याचीही माहिती दिली.