पाकिस्तानबरोबर खेळायचा निर्णय सरकारचा – गावसकर

‘पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेटपटूंना तो निर्णय मान्य कराका लागणार आहे,’ हे कास्तक माजी क्रिकेटपटू सुनील गाकसकर यांनी आज मांडले.

ते एका कृत्तकाहिनीशी बोलत होते. हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांबद्दल काही लोक बीसीसीआयला दोष देत आहेत. सरकारचा याच्याशी संबंधच नसल्याचे भासकले जात आहे. मात्र, गाकसकर यांच्या कक्तक्यामुळे सत्य समोर आले आहे.

‘बहुरंगी सामने असल्यास पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे हे सरकारने ठरकून टाकले आहे. त्यामुळे त्याकर बोलून उपयोग नाही. तुम्हा-आम्हाला काय काटते याने आता फरक पडणार नाही, असे गाकसकर म्हणाले. ‘लोकांच्या भाकना तीक्र आहेत हे मी समजू शकतो. पण सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामना होतो आहे, असे ते म्हणाले.