
हिंदुस्थानी प्रतिनिधी मंडळ संयुक्त राष्ट्र महासभेच्या दौऱ्यावर जाणार आहे. भाजप खासदार पीपी चौधरी आणि डी. पुरंदेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय संसदीय प्रतिनिधी मंडळ हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. पीपी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पहिले प्रतिनिधी मंडळ 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत न्यूयॉर्कमध्ये राहणार आहे.