Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर

Photo - Rupesh Jadhav

मुंबईत पवईमधील रा स्टुडिओमध्ये रोहित आर्यने 17 मुलांना ओलीस ठेवले होते. या घटनेने संपूर्ण यंत्रणा हादरली होती. यानंतर पवई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक करत त्याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. 

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

ओलीस ठेवलेल्या सर्व मुलांची सुरखरूप सुटका केली आहे. 

दुपारी १ वाजल्यापासून ते ४ वाजेपर्यंत हे ओलीसनाट्य सुरू होते.

याच दरम्यान मुलांना वाचवत असताना आरोपी रोहित आर्य याने पोलिसांवर गोळीबार केला.

यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी रोहित आर्य याच्या छातीत डाव्या बाजूला गोळी लागली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला