मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 च्या कुर्ला विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः विधानसभा संघटक ः विशाल बिलये (शाखा क्र. 149,151,169), किसन मदने (शाखा क्र. 165,167,168), स्वप्नील येरुणकर (शाखा क्र. 170,171), विधानसभा समन्वयक ः केतन हिरडेकर (शाखा क्र. 149,151,169), मुपुंद चव्हाण (शाखा क्र. 165,167,168), मानसिंग कापसे (शाखा क्र.170,171), उपविभागप्रमुख ः राजेंद्र साटम (शाखा क्र.149,151,169), विजय मांढरे (शाखा क्र.165,167,168), केसरी धुरी (शाखा क्र.170,171), विधानसभा उपसंघटक ः सचिन उमरोटकर (शाखा क्र.149,151,169), लहू तुपारे (शाखा क्र. 165,167,168), बाबुराव मोरे (शाखा क्र. 170,171), विधानसभा उपसमन्वयक ः नवीन नायकर (शाखा क्र.149,151,169), चेतन कोरगावकर (शाखा क्र.165,167,168), संदीप मंत्री (शाखा क्र. 170,171), शाखाप्रमुख ः संजय खंडागळे (शाखा क्र.149), राजू थोरात (शाखा क्र.151), संदेश मोरे (शाखा क्र.165), फारुक गोलंदाज (शाखा क्र. 167), निरंजन पाटील (शाखा क्र.168), राकेश पुगावकर (शाखा क्र. 169), अजय अंबावले (शाखा क्र.170), उद्धव कुमटेकर (शाखा क्र. 171), विधानसभा कार्यालयप्रमुख ः ज्ञानेश्वर जगताप.

शाखा समन्वयक जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 7 च्या मुलुंड विधानसभेतील शाखा क्र. 103 करिता मिलन वैद्य यांची शाखा समन्वयकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.