सुपरमून दिसला

या वर्षातील दुसऱ्या सुपरमूनचे दर्शन आज मुंबईसह महाराष्ट्रात झाले. एरवी दिसणाऱया पूर्णाकृती चंद्रापेक्षा आजचा चंद्र 14 पट मोठा आणि 30 टक्के अधिक तेजस्वी होता. या सुपरमूनने संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता. पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सर्वात कमी असते तेव्हा सुपरमून दिसतो.