राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 1974 जागा भरणार

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 1974 जागांसाठी भरती केली जात आहे. या भरतीअंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदे भरली जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आयुर्वेदिक मेडिसिन पदवी/युनानी मेडिसिन पदवी बी.एससी नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता असायला हवी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. भरतीसंबंधी माहिती https://nhm.maharashtra.gov.in वर आहे.