न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 122 पदांसाठी अर्ज सुरू

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची अखेरची तारीख 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर देण्यात आली आहे.