
स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेतील मुख्य कलकार सखी-कान्हाचे लवकरच लग्न होणार असून त्यासाठी त्या दोघांचे प्री वेडिंग शूट करण्यात आले आहे.


मालिका विश्वात पहिल्यांदा अश्या प्रकारे प्री-शूटिंग करण्यात आलंय. पारपंरिक आणि मॉडर्न अश्या दोन्ही लूकमध्ये सखी-कान्हाने फोटोशूट केलंय.



























































