मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

मालाड विधानसभा विधानसभा संघटक संजय आजगावकर (शाखा क्र. 32, 33, 49), उपविभागप्रमुख जॉन डेविड (शाखा क्र. 34), उपविभाग समन्वयक दीपक पावसकर (शाखा क्र. 32,33).

चारकोप विधानसभा निरीक्षकनितीन दांडेकर (शाखा क्र. 21, 22), अध्यक्ष  जयेश शहा (व्यापारी सेना).