Photo – मीरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री आणि राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

मीरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री संदिप तिवारी आणि राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष आझाद पटेल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.