Photo – बॉलिवूड कलाकारांनी केले मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर पालिकांसाठी आज मतदान पार पडले. या निवडणूकीत मतदान करण्यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही उत्स्फुर्तपणे मतदान करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले

अभिनेता रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तमन्ना भाटीया 

ज्येष्ट गीतकार गुलजार आणि ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे

अभिनेता रणबीर कपूर आणि आमीर खान