रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार, पाच संशयित आरोपी ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली असून सर्व संशयित आरोपिंना मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे.

धाड.. धाड.. धाड… प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार; मुंबई पोलीस, क्राइम ब्रँचचे अधिकारी घटनास्थळी दाखल

बातमी अपडेट होत आहे.