
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – भागीदारीच्या व्यवसायात चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत वादविवाद करू नका
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मरगळ जाणवणार आहे
आर्थिक – उधार उसनवारीचे व्यवहार करू नका
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस घरातील कामे वाढणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खरेदीचे शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत छोट्या प्रवासाचे योग आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस धावपळीचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनोबल उंचावणार आहे
आर्थिक – मानसन्मान मिळण्याचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनाची चलबिचल होण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – जमाखर्चाचे गणीत जमवावे लागेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – मोठे खर्च उभे ठाकण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – शेअर बाजारातून धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चुका करू नका
आरोग्य – ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाच्या आर्थिक कामांना गती द्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – आर्थिक गुतंवणुकीचे निर्णय घेण्यास चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – साथीच्या रोगापासून काळजी घ्या
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
























































