
इंडिगो ही हिंदुस्थानातील पहिली एअरलाइन बनली आहे. जिच्याकडे 1 हजारांहून अधिक महिला पायटल आहेत. एअरलाइनकडे एकूण पायलटच्या संख्येत 45 टक्के महिला आहेत. यातील 30 टक्के एअरपोर्ट ऑपरेशन्स, 25 टक्के ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर आणि 23 टक्के नेतृत्त्व पदांवर कार्यरत आहेत, असे इंडिगोने म्हटले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून इक्विटी, मल्टी कल्चर लिज्म, बिलॉगिंग, रिस्पेक्ट, ऍक्सेसिबिलीटी, कम्युनिटी, इम्पॉवर मोहिमेंतर्गत एक चित्रपटही जारी केला आहे.


























































