Video – जातीनिहाय जनगणना न करता ओबीसी समाजाचे हक्क हिरावण्याचा प्रयत्न – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुल गांधी लोकसभेत म्हणाले,की हे महिला आरक्षण विधेयक महिलांना सशक्त करणार नाही. जुना कायदा आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. तसेच हा फक्त हिंदुस्थानच्या मतदारसंघांच्या नकाशात बदल करण्यासाठी आहे असेही राहुल गांधी म्हणाले.