युवासेना विस्तारक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विस्तारकपदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

विस्तारक पुढीलप्रमाणे – भूषण लारोकर (कार्यक्षेत्र-रामटेक लोकसभा, नागपूर ग्रामीण), छोटू राऊत (कार्यक्षेत्र-नागपूर लोकसभा).